विभाग

विभाग - कर संकलन

विभाग आधिकारी माहिती

...

नाव : श्री.निलेश गुरुलिंग देशमुख

हुद्दा : सहा.आयुक्त

ई-मेल : ng.deshmukh@pcmcindia.gov.in

भ्रमणध्वनी : 8888006666

विभागाची माहिती

पत्ता : तळमजला, मुख्य प्रशासकीय इमारत, मुंबई पुणे रस्ता पिंपरी ४११०१८

संपर्क क्रमांक : 67331504

Extension : 1506

Fax : 02067331506

ई-मेल : ptax@pcmcindia.gov.in

कर्मचारी : 302

तपशील : a. महापालिका कार्यक्षेत्रातील इमारती व मोकळ्या जमिनीवर करआकारणी करणे.
b. मिळकतकराची वसूली करणे.
c. मिळकत हस्तांतर करणे.
d. मिळकतकर थकबाकी नसल्याचा दाखला देणे.
e. असेसमेंट रजिस्टर उतारा देणे.