विभाग

विभाग - स्थापत्य

विभाग आधिकारी माहिती

...

नाव : श्री.मकरंद निकम

हुद्दा : शहर अभियंता (स्थापत्य)

ई-मेल : m.nikam@pcmcindia.gov.in

भ्रमणध्वनी : 9922501724

विभागाची माहिती

पत्ता : पहिला मजला, मुख्य कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मुंबई-पुणे रोड, पिंपरी 411018

संपर्क क्रमांक : 67333333

Extension : 1401

ई-मेल : cityengg@pcmcindia.gov.in

कर्मचारी : 203

तपशील : विभागातील कामे
रस्ते:
1) महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक रस्ते विकासाची कामे करण्यात येतात.
2) शहरांतर्गत सार्वजनिक दळणवळणाच्या दृष्टीकोनातून विविध ठिकाणी नदीवरील पूल व रेल्वेवरील पूल बांधण्यात येतात.ᅠ
3) रस्त्याच्या कडेने फूटपाथ बांधणे, गटर बांधणे इ. कामे करण्यात येतात.

इमारती :
सार्वजनिक उपयोगाच्या इमारती उदा. शाळा इमारत, वाचनालये,दवाखाने, मनपाची प्रशासकीय कार्यालये, जकात नाके, व्यायाम शाळा, व्यापारी संकुले, नाटगृह, स्टेडीयम, पोहण्याचे तलाव, बांधण्यात येतात.