विभाग - निवड़णूक

HOD Information

...
सचिन पवार
Name सचिन पवार
Designation उप आयुक्त
Email healthho@pcmcindia.gov.in
Mobile No 02067333333

Department Information

तळ मजला, मुख्य प्रशासकीय इमारत,पिंपरी.४११०१८
67331518
1518
11
अ) मनपा निवडणूक विभाग महाराष्ट्र महानगरपालिका आधिनियमातील तरतुदिनुसार महानगरपालिकेच्या निवडणूका घेणे. मा. राज्य निवडणूक आयोगाचे आदेश-निदेशानुसार व नियंत्रणाखाली निवडणूक विभागाचे कामकाज चालते. ब) आर्थिक आणि जातनिहाय जनगणना विभाग भारत सरकार जनगणना विभागाद्वारे प्रसिद्ध केलेली लोकसंख्येची आकडेवारीची माहिती पुरविणे क) “आधार”योजना प्रकल्प आधार नोंदणीसाठी समन्वयक विभाग म्हणून कामकाज केले जाते.