विभाग - क्रीडा
HOD Information

श्री.पंकज भगवानराव पाटील
Name | श्री.पंकज भगवानराव पाटील |
Designation | उप आयुक्त |
sports@pcmcindia.gov.in | |
Mobile No | 8380817806 |
Department Information

साईकृपा कमर्शियल कॉम्प्लेक्स, पी.सी.एम.सी. बिल्डींग(३रा मजला), के. एस. बी. पंप्स कंपनीसमोर, मुंबई पुणे रोड, खराळवाडी, पिंपरी, पुणे – ४११ ०१८

67333333

0

160
तपशील – १) म.न.पा. अ.ब.क.ड.इ.फ.ग,ह प्रभांगांतर्गत येणा-या म.न.पा. शाळांमधील शालेय विद्यार्थ्याना क्रीडा प्रशिक्षण देणे,
२) जलतरण तलाव, व्यायामशाळा चालविणे,सार्वजनिक संस्था/मंडळे यांना . सेवा शुल्क देऊन व्यायामशाळा चालविण्यास देणे. सार्व.संस्था, मंडळे/शाळा यांना भाडे कराराने उन्ह्ळी शिबिरांसाठी जलतरण तलाव, लॉन टेनिस कोर्ट चालविण्यास देणे,
३) आवश्यक क्रीडा सुविधा मैदाने, बॅडमिंटन कोर्ट,स्केटींग ग्राउंड, कृत्रिम गिर्यारोहण भिंत, सार्व.संस्था/ मंडळे/शाळा/नागरिंकांना भाडयाने देणे, रायफल शुटींग प्रशिक्षण केंद्र चालविणे.
४) पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरात पिंपरी चिंचवड म.न.पा. व जिल्हा क्रीडा परिषद यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे.
५) पिंपरी चिंचवड म.न.पा.परिसरातील राज्यस्तर राष्ट्रीयस्तर, आंतर विद्यापीठ स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांना क्रीडा शिष्यवृत्ती प्रदान करणे.खेळाडू दत्तक योजना राबविणे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना स्पर्धेकरीता जाणेकामी अर्थसहाय्य देणे.
६) मनपा परिसरात ४ ठिकाणी संगीत वर्ग चालत असून त्यामध्ये तबला,हार्मोनियम वादन,सुगम संगीत,शास्त्रीय संगीत शास्त्रशुध्द पध्दतीने शिकविणे.