विभाग - भुमी आणि जिंदगी

HOD Information

...
श्री.सिताराम देवचंद बहुरे
Name श्री.सिताराम देवचंद बहुरे
Designation उप आयुक्त
Email s.bahure@pcmcindia.gov.in
Mobile No 9923989774

Department Information

२ रा मजला, मुख्य कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मुंबई-पुणे रोड, पिंपरी 411018
02067331540
1540
18
१) मनपाच्या विविध मिळकती/गाळे/जागा इत्यादी नियमानुसार भाडे/लिजने वितरीत करणे २) नगररचना विभागाकडून भाडे/लिजदर प्राप्त करुन घेणे. ३) मिळकतींच्या नोंदी ठेवणे . ४) हॉकर्स धोरणाची अंमलबजावणी ५) प्रभागस्तरावर भाडेवसुली करणे. १) मनपा हद्दीतील नागरीकांना/संस्थांना/मंडळांना विविघ प्रयोजनासाठी मनपा मिळकती भाडे/लिजने देणे अ) ११ महिने प्रभाग स्तरावर ब) ३० वर्षे पर्यंत भूमि आणि जिंदगी विभाग स्तरावर २) हॉकर्स धोरणाची अंमलबजावणी करणे. १) हॉकर्स सॉफ्टवेअर विकसित करुन घेतले व त्याचा वापर सुरु केला २) लॅण्ड अँण्ड इस्टेट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर विकसित करुन घेतले व त्याचा वापर सुरु केला