विभाग - झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन
HOD Information

श्री. अण्णा बोदडे
Name | श्री. अण्णा बोदडे |
Designation | उप आयुक्त |
a.bodade@pcmcindia.gov.in | |
Mobile No | 9922501942 |
Department Information

२०५, व्यापारी संकुल, चिंचवड भाजी मंडई जवळ, चिंचवडगाव ४११०३३

27350013

1531

68
फोटोपास देणे
1) मनपा क्षेत्रातील झोपडा घोषित करणे
2) झोपडांचे सर्व्हेक्षण करणे.
3) गणनापत्रक भरून घेणे.
4) पात्र झोपडीधारकांकडून सेवा आकार वसुल करणे.
5) पात्र झोपडीधारकांना ओळखपत्र देणे, आवश्यक तेथे हस्तांतर करून देणे.
नाहरकत दाखला देणे
1) झोपडीधारकांस विज कनेक्शनसाठी व नळ कनेक्शनसाठी नाहरकत दाखला देणे. 2) अत्यंत आवश्यक ठिकाणी व्यवसाय परवाना कामी नाहरकत दाखला देणे.
इतर सुविधा
1) विविध सरकारी योजनांची अमंलबजावणी करणे.
2) झोपडपट्टीसाठी पुनर्वसन योजना राबविणे, व झोपडीधारकांचे जीवनमान उंचावणे.