विभाग - नगर रचना
HOD Information

श्री.प्रसाद गायकवाड
Name | श्री.प्रसाद गायकवाड |
Designation | उपसंचालक नगररचना |
p.gaikwad@pcmcindia.gov.in | |
Mobile No | 02067333333 |
Department Information

तळमजला, मुख्य प्रशासकीय इमारत, मुंबई पुणे रस्ता ४११०१८

67333333

1522

49
१) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सन 1997 साली नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा प्रारूप विकास आराखडा तयार करणे.
२) नव्याने समाविष्ट झालेल्या गावांची प्रारूप विकास योजना, तसेच सन 1995 मध्ये मंजूर असलेली सुधारित विकास योजना यांची अंमलजावणी करणे.
झोन दाखला.
झोन दाखल्यामध्ये ठराविक गावाच्या ठराविक सर्व्हे नंबरचा मंजूर किंवा प्रारूप विकास योजनेतील झोन, आरक्षण, रस्ता व रस्तारूंदी नमुद केलेला असतो.
भाग नकाशा
भाग नकाशामध्ये ठराविक गावाच्या ठराविक सर्व्हे नंबरचा मंजूर किंवा प्रारूप विकास योजनेतील झोन, आरक्षण, रस्ता व रस्तारूंदी दर्शविण्यात येते.
विकास योजना अभिप्राय
नगर भूमापन कार्यालयाकडील आलेखावर अथवा संबधित जमिन मालकांनी सादर केलेल्या मोजणी नकाशावर मंजूर किंवा प्रारूप विकास योजनेतील झोन, आरक्षणे व रस्ते दर्शविणे.
रस्तारूंदी मार्किंग
सदर पत्रामध्ये मंजूर किंवा प्रारूप विकास योजनेतील नियोजित रस्ता/रस्तारूंदीकरण रेषेपासून रस्त्याच्या बाजूकडील बांधकाम परवानगी नुसारचे व प्रत्यक्ष जागेवर इमारत स्तंभापर्यंतचे सोडलेल्या अंतराचा (सामासिक अंतर) याचा उल्लेख असतो.
नकाशांच्या प्रती
महापालिका हद्दीतील गावे तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या 18 गावांच्या नकाशांच्या प्रती.