ई क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २०/८/१९ :
आज दिनांक 20/8/2019 रोजी इंद्रायणी नगर sweet कॉर्नर, इंद्रायणी मीनी मार्केट, तिरुपती चौक, सहारा चौक, संत नगर चौक, भोसरी चौक, बोपखेल इत्यादि ठिकाणी अतिक्रमण कारवाई करून पुढील प्रमाणे साहित्य जप्त करून मनपाचे गोडाऊन मधे जमा
1) प्लास्टिक क्रेट 25 नग
2) प्लास्टिक स्टूल 9 नग
3) मोठी छत्री 5 नग
4) वजन काटे 5 नग
5) फ्लेक्स 13 नग
6) बॅनर्स 10 नग
7)जाहिरात फलक 10 नग
सदर कारवाई पथक क्रमांक 3 चे कर्मचारी व होमगार्ड पथक यांनी केले..