इ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई १९/८/१९ :
आज दिनांक 19/8/2019 रोजी सकाळी सत्र:- मध्ये भोसरी येथील शाळेच्या मोकळ्या जागेत व पालिकेच्या जागेतील पत्रा शेड गोठा इत्यादी निष्कासित करण्याचे कारवाई मध्ये भाग घेतला.
दुपार नंतर :- टेल्को रोड अनुकूल इंडस्ट्री चौक ते के एस बी चौक या रस्त्यावर दोन्ही बाजूला फळ विक्रेते, नारळ विक्रेते, सीट कव्हर विक्रेता यांची अतिक्रमण हटवून पुढीलप्रमाणे साहित्य जप्त करण्यात आले व सदर साहित्य मनपाचे नेहरू नगर गोडाऊन मध्ये जमा केले
1) लोखंडी वजन काटे 7 नग
2) मोठी छत्री 5 नग
3) प्लास्टिक क्रेट 6 नग
4) प्लास्टिक पिशव्या 2 किलो
5) प्लॅस्टिक घमेले 13 नग
6) मोठे स्टील स्टेपलर 2 नग
सदर कारवाई पथक क्रमांक 3 चे कर्मचारी अधिकारी यांनी केली कारवाई साठी मनपाचे मशीन पोलीस इत्यादी वापरले नाही. कारवाई साठी मनपाचे पथक क्रमांक 3 चे होमगार्ड हजर होते.