ग क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई १३/८/१९ :
दिनांक १३/८/२०१९ रोजी ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी शगुन चौक , डिलक्स चौक , रहाटणी फाटा ते काळेवाडी फाटा ते डी मार्ट काळेवाडी रोड येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) जाहिरात बोर्ड २
२) हातगाड्या ५
३) फ्लेक्स / बॅनर्स ३
४) तीन चाकी टेम्पो १