ई क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई १३/८/१९ :
आज दि.१३/८/२०१९ रोजी अजमेरा कॉलनी, भोसरी एम.आय. डी. सी. इंद्रायणी नगर भोसरी ते दिघी रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई करण्यात आली . सदर कारवाईत खालील साहित्य जप्त करण्यात आले.
१) प्लेक्स :- १३
२) प्लास्टिक खुर्ची :- २
३) वजन काटे :- २
४) प्लास्टिक कॅरेट :- ४
५) छत्री :- १ वरील साहित्य नेहरू नगर गोडाऊन येथे जमा करण्यात आले. सदर कारवाई क, ई, फ अतिक्रमण पथकाने केली.