ह क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई १३/८/१९ :
आज दि. १३/८ रोजी ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात दापोडी येथील आठवडा बाजार बाबत तक्रारी नुसार प्रत्यक्ष पाहनी केली असता दापोडी परिसरात मंगळवार या दिवशी आठवडा बाजार भरविल्या जात नाही. असे स्थानिक नागरिकांनी सांगीतले तसेच शितळादेवी चौक येथे मे महिना अखेर भरणारा आठवडा बाजार माहे मे पासुन बंद आहे. ---------------------------------------
तसेच ब,ड,ह कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पुढील प्रमाणे अतिक्रमण कारवाई करुन पुढील प्रमाणे विनापरवाना फ्लेक्स बॅनर काढणेत आले आहेत.
१. बिआरटी रोड २
२. कोकणे चौक ६
३. गोविंद गार्डन चौक २
४. नर्मदा गार्डन चौक २
५. फेमस चौक २
६. फुले ऊद्यान १
७. पार्क स्ट्रीट १
८. कोहली गॅस रावेत ५
तसेच पुढील प्रमाणे विनापरवाना व वाहतुकीस अडथळा करनारे हातगाडी वरील विक्रेते यांना हटविन्यात आले.
१. फेमस चौक १२
२. औंध रावेत रोड ७
३. भोंडवे काॅर्नर १२
तसेच पुढील प्रमाणे जप्त केलेले साहीत्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. तिन चाकी टेम्पो १
२. ईले. वजन काटा १
३. लोखंडी वजन काटे ९
४. प्लास्टीक स्टुल ८
५. प्लास्टीक खुर्ची ७
६. प्लास्टीक जार १
७. लोखंडी बाकडा १
८. प्लास्टीक क्रेट ७
वरील प्रमाणे कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली आहे. कारवाई कामी १० होमगार्ड हजर होते.