ग क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई १०/८/२०१९ :
दिनांक १०/८/२०१९ रोजी ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी शगुन चौक साई चौक जयहिंद चौक डिलक्स चौक पिंपरी गाव, रहाटणी गाव ते रहाटणी फाटा ते काळेवाडी फाटा ते डी मार्ट काळेवाडी रोड येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) जाहिरात बोर्ड ३
२) हातगाड्या. ७
३) कापडी छत्री मोठी १