ह क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई 9/8/19 :
आज दि. ९/८ रोजी ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पुढील प्रमाणे विनापरवाना फ्लेक्स,बॅनर काढन्यात आले आहैत.१. वल्लभनगर २
२. नाशिक फाटा २
३. कासारवाडी १
४. साठ फुटी रोड परिसर ३
५. कृष्णा चौक ५
पुढील प्रमाणे जप्त केलेले साहीत्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहेत.
१. तिन चाकी टेम्पो २
२. पान काऊंटर १
३. जाहीरात स्टॅन्ड बोर्ड १७
४. लोखंडी बाकडे ३
५. लोखंडी फ्रेम ८
६. डिजीटल बोर्ड १
७. लोखंडी जाळी ३
८. लोखंडी वजन काटे ९
९. प्लास्टीक स्टुल ५
१०मेनिक्वीन रेनकोटसह १
वरील प्रमाणे कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली आहे.