ग क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि.३/८/२०१९ :
आज दिनांक ३/८/२०१९ रोजी ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील रहाटणी नखाते वस्ती ते छत्रपती चौक, नखाते वस्ती ते रहाटणी फाटा,ते डी मार्ट काळेवाडी रोड येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) मोठी कापडी छत्री १
२) जाहिरात बोर्ड ३
३) हातगाड्या ३
सदरची कारवाई पथक क्र.२ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे