क क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि०१/८/१९ :
आज दिनांक 1/8/2019 रोजी इंद्रायणी नगर व देहू आळंदी रस्ता चिखली टाळ चौक इत्यादी ठिकाणी अतिक्रमण हटाव कारवाई करून पुढील प्रमाणे अतिक्रमण हटावले व साहित्य जप्त.
जप्त केलेले साहित्य
1) वजन काटे 12 नग
2) प्लास्टिक स्टूल 2 नग
3) मोठ्या छत्री 6 नग
4) प्लास्टिक घमेल 1 नग
5) प्लास्टिक टोकरी. 26 ng
निष्कासित केले वस्तु
1) 4 मोठे फ्लेक्स
2) 6 मोठे ब्यानर
3) 2 प्लास्टिक कागद व बाबूच्या साह्याने तयार केलेले तंबू