ड क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.११/०७/१९ :
आज दि. ११/७/१९ रोजी ड क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातिल सारथी वेब साईटवर प्राप्त तक्रारी बाबत प्रत्यक्ष पाहणी करणेत आली त्यानुसार तसेच परिसरातील एकुण १२ फ्लेक्स काढण्यात आले.
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली असे.