ह क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.१०/०७/१९ :
आज दि.१०/७/१९ रोजी ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पुढील प्रमाणे विनापरवाना फ्लेक्स काढण्यात आले आहे.
१. महेश नगर चौपाटी ६
२. डीवाय पाटील हॉस्पी. २
३. फायर आॅफीस समोर ६
४. महाराज चौक ५
५. नाशीक फाटा २
६. साई चौक २
७. कृष्णा चौक ६
८. फुटपाथवर ठेवलेले १३ स्टॅन्ड बोर्ड जप्त करन्यात आले.
वरील प्रमाणे एकुण २९ विनापरवाना फ्लेक्स काढण्यात आले आहेत.
तसेच साई चौक, कृष्णा चौक येथील विनापरवाना व वाहतुकीस अडथळा ठरनाऱ्या हातगाडी वरील भाजी विक्रेते यांना हटविन्यात आले अंदाजे ३५ हातगाड्या हटविन्यात आल्या.
तसेच १२ वजन काटे जप्त करन्यात आले. वरील प्रमाणे जप्त केलेले साहीत्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली आहे.