ब क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई ३/७/१९ :
आज दि. ३/७ रोजी ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात सकाळ सत्रात पुढील प्रमाणे विनापरवाना फ्लेक्सवर अतिक्रमण कारवाई करणेत आली आहे.
१. मोरया हॉस्पिटल चौक ७
२. मोरया गोसावी मंदीर ३
३. चाफेकर चौक ६
४. गोखले पार्क ३
एकुण १९ फ्लेक्स काढले असुन वाहतुकीस अडथळा करणाऱ्या चाफेकर चौकातील १२ हातगाड्या हटविल्या असुन ८ वजन काटे जप्त करण्यात आले आहे. सदरची कारवाई पथक क्र. १ कडुन करण्यात आली आहे.