ग क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २/७/१९ :
दिनांक २/७/२०१९ रोजी ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील डांगे चौक, पिंपरी शगुन चौक,साई चौक ते गेलाॅर्ड चौक, जयहिंद चौक,जमतानी चौक परिसरात अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात
आले आहे.
१) ९ हातगाड्या
२) १ गॅस शेगडी
३) ८ जाहिरात बोर्ड
४) १ चार चाकी वाहन (मारुती व्हॅन)
तसेच रहाटणी फाटा, काळेवाडी फाटा येथील २४ हातगाड्या हटविण्यात आल्या आहेत.
सदरची कारवाई अ व ग क्षेत्रिय कार्यालयाचे कर्मचा-यामार्फत करण्यात आली आहे