अ क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई १९/३/२०२० :
आज दिनांक १९/३/२०२० रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील केएसबी चौक ते संभाजी नगर चिंचवड येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या. ३
२) लाकडी काऊंटर १
३) प्लास्टिक कॅरेट ३४
४) तीन चाकी टेम्पो १
५) चार चाकी टेम्पो १
६) महिंन्र्दा पिक अप १
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे.सदर कारवाई कामी होमगार्ड चे पथक हजर होते