ग क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २९/६/२०१९ :
दिनांक २९/६/२०१९ रोजी ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी शगुन चौक, साई चौक ते गेलाॅर्ड चौक, जयहिंद चौक ते पिंपरीगाव परिसरात अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात
आले आहे.
१) १ हातगाड्या
२) ७ लोखंडी जाळी
३) १२ जाहिरात बोर्ड
४) १ छोटे ट्रेडमिल मशीन
५) ८ मोठ्या कापडी छत्री
६) १ सोफासेट खुर्ची
७) १ लोखंडी बाकडा
८) ४ लोखंडी बॅरिकेड्स
९) ४० प्लास्टीक कॅरेट
१०) ४ अॅल्युमिनीयम टेबल
११) २५ प्लास्टीक स्टुल
१२) ३ प्लास्टीक टेबल
१३) १ अॅल्युमिनीयम शिडी
१४) ७ फ्रिज स्टॅण्ड