फ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि.१२/०३/२०२० :
*दिनांक 12/3/2020 रोजी फ क्षत्रिय कार्यालय कार्यक्षेत्रात जुना RTO, पूर्णा नगर, मैला शुद्धीकरण केंद्र साने चौक, शिवरकर चौक, चिखली भाजी मंडई, इत्यादी ठिकाणी अतिक्रमण हटाव कारवाई करून पुढीलप्रमाणे साहित्य जप्त करून मनपाचे गोडाऊन मधे जमा केले.
जप्त साहित्य
1 लो. टपरी 3 नग
2 लो. काऊंटर 1 नग
3 लो. जाहिरात फलक 2 नग
4 लो स्टँड 1 नग
5 लो. बाकडे 1 नग
6 प्लॅस्टिक स्टूल. 2 नग
7 प्लास्टिक क्रेट. 4 नग
सदर कारवाई पथक क्रमांक 3 चे कर्मचारी द्वारे करण्यात आली