अ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई दि१२/०३/२०२० :
आज दिनांक १२/३/२०२० रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील चिंचवड बिग बाजार, चिंचवड स्टेशन, निगडी प्राधिकरण भेळ चौक येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे
१) हातगाड्या. ३ नग
२) लोखंडी काऊंटर. २ नग
३) मोठी कापडी छत्री १ नग
४) लाकडी काऊंटर १ नग
५) प्लास्टिक खुर्ची ४ नग
६) भांडी जाळी. ५ नग
७) प्लास्टिक पुतळे ३नग
८) कपडे वाळत घालण्याचे लोखंडी स्टॅण्ड. २ नग
९) प्लास्टिक स्टुल. १ नग
१०) पंक्चर टायर खोलण्याचे लोखंडी मशीन १ नग
११) शोची फुले व पॉट १
१२) इलेक्ट्रीक बोर्ड. १
१३) फ्लेक्स बॅनर्स. ११ नग
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे