ह अतिक्रमण कारवाई २९/६/१९ :
आज दि. २९/६ रोजी ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पुढील प्रमाणे विनापरवाना फ्लेक्स, बॅनर वर अतिक्रमण कारवाई करणेत आली आहे.
१. महेश नगर चौपाटी २
२. डी वाय पाटील कॉलेज २
३. आचार्य अत्रे प्रेक्षागृह ५
४. फायर आॅफीस समोर ५
५. एस टी स्टॅन्ड समोर ३
६. कासारवाडी ३
७. नर्मदा गार्डन परिसर ७
एकुण २७ फ्लेक्स, बॅनर काढणेत आले आहेत.
तसेच पुढील प्रमाणे साहीत्य जप्त करुन कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. तिन चाकी टेम्पो १
२. लोखंडी वजन काटे ५
३. प्लास्टीक स्टुल ४
४. मोठी छत्री १
५. प्लास्टीक टोपल्या ५
६. पाण्याचा जार १
७. लोखंडी तवा १
८. लहान गॅस सिलेंडर २
९. अॅल्यु. डबा १
१० प्लास्टीक ताडपत्री मोठी १