फ क क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई १७/२/२०२० :
दिनांक 17/2/2020 रोजी सकाळी निगडी, यमुना नगर, LIC Office, SPM School, माता अमृतमय मंदिर, Tanna Hospital इत्यादी ठिकाणी अतिक्रमण पहाणी करून संबधित व्यक्ति ला स्वता अतिक्रमण काढून घेण्याबाबत समज दिली व अतिक्रमण हटवून किरकोळ साहित्य जप्त केले.
दुपारी नंतर इंद्रायणी नगर, MIDC, धावडे वस्ती, चक्रपाणी वसाहत, भोसरी गावठाण, इत्यादी ठिकाणी अतिक्रमण हटाव कारवाई करून किरकोळ साहित्य जप्त केले. सारथी हेल्प लाईन वरील H133615 व शाहू शिक्षण संस्था इंद्रायणी नगर यांचे पत्रा द्वारे प्राप्त तक्रारी नुसार पहाणी करून अतिक्रमण काढून तक्रार दार व्यक्ती फोन करून तक्रार निराकरण केले.
1 फ्लेक्स. 8 निष्कासित
2 बॅनर्स. 5 - - - " - - -
3 पोस्टर. 10----"-----
सदर कारवाई पथक क्रमांक 3 द्वारे व होमगार्ड द्वारे करनेतआली.