फ क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई १५/२/२०२० :
दिनांक 15/2/2020 रोजी सकाळी:- पथक क्रमांक 2, 3 व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग यांचे संयुक्त कारवाई करून अनधिकृत बांधकाम निर्मूलन कारवाई मधुकर पावले उड्डाण पूल खालील टप-या व दुडूल गावातील पत्रा शेड निष्कासित केले ते पुढील प्रमाणे केले.
निष्कासित
1 टप-या. 6 नग निष्कासित
2 पत्रा शेड 1 नग - - - "- - -
सदर कारवाईत एकूण 800 चौरस फूट बांधकाम निष्कासित केले.
संध्याकाळी पथक 2 व 3 मिळून पिपरी कॅम्प मुख्य बाजारपेठ येथे संयुक्त रीत्या अतिक्रमण हटाव कारवाई करून विक्रीसाठी ठेवलेले काही सामान व टेबल, खुर्च्या, स्टँड, हातगाडय़ा, टप-या, स्टॉल इत्यादी जप्त करून मनपाचे गोडाऊन मधे जमा केले.
सदर कारवाई पथक क्रमांक 3 व 2 द्वारे केली असे. कारवाईसाठी मनपाचे पोलीस व ठेकेदार कडील मशीनरी वापरली आहे.