ग क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई १२/२/२०२० :
दिनांक 12/2/2020 रोजी गांधीनगर, कामगारनगर, वास्तु उद्योग, Masulkar अजमेरा,कोयना चौक,साने चौक, म्हेत्रे वस्ती,जाधव सरकार चौक, राजे शिवाजी चौक, शिव रस्ता,देहू आळंदी रस्ता, भारत माता चौक, मोशी भाजी मंडई,डूडूलगाव चरोली फाटा, दिघी आळंदी रस्ता, ममता स्वीट कॉर्नर,छत्रपती संभाजी महाराज चौक, भोसरी दिघी चौक इत्यादी परिसरात अतिक्रमण हटाव कारवाई व फ्लेक्स निष्कासित कारवाई करून पुढील प्रमाणे साहित्य जप्त करून मनपाचे गोडाऊन मधे जमा केले.
जप्त साहित्य
1 प्लास्टिक क्रेट 20 नग
2 वजन काटे. 2 नग
3 जाहिरात फलक 10 नग
4 मोठी छत्री 5 नग
5 प्लास्टिक घमेल. 14 नग
निष्कासित फ्लेक्स बॅनर्स जाहिरात फलक
1 मोठे फ्लेक्स 8 नग
2 बॅनर्स 5 नग
3 जाहिरात फलक. 15 नग
4 लो.जाहिरात फलक 10 जप्त
तसेच सारथी हेल्प लाईन वरील तक्रारी नुसार अतिक्रमण पहाणी करून अतिक्रमण काढून तक्रार दार व्यक्ती फोन करून तक्रार निराकरण केले. उपरोक्त नमूद परिसरात गस्त घातली व फुटपाथवर रस्त्यावर दोन्ही बाजूंनी केलेली अतिक्रमण काढली.
हटवले
1 हातगाडय़ा. 17 नग
2 टेम्पो 2 नग
3 पथारीवाले. 18 नग
सदर कारवाई पथक क्रमांक 3 व होमगार्ड द्वारे करने आली असे