ब क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.३/२/२०२० :
आज दि. ३/२ रोजी ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पुढील प्रमाणे विनापरवाना फ्लेक्स काढन्यात आले आहेत.
१. आंबेडकर चौक १
२. गावडे पेट्रोल पंप २
३. मोरया हॉस्पीटल ६
४. मोरया गोसावी मंदीर ३
५. चिंचवडे चौक ३
६. चिंतामणी चौक ८
७. गुरुद्वारा चौक ४
८. धर्मराज चौक ३
९. डी वाय पाटील रोड ५
१० आंबेडकर चौक २
११ नॅनो होम जवळ ३
१२ मुकाई चौक ४
वरील प्रमाणे एकुण ४४ विनापरवाना फ्लेक्स काढन्यात आले.
तसेच सारथी हेल्प लाईन वरील पुढील प्रमाणे तक्रारी निरस्त करन्यात आल्या.
१. टोकन क्र. H 131795
2. H 132088
3. H 133565
4. H 133423
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करन्यात आली आहे