ब क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.३०/१/२०२० :
आज दि. ३०/१ रोजी ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात रावेत परिसरात धर्मराज चौक ते रावेत पाण्याची टाकी व नॅनो होम समोरील मुकाई चौक कडे जानाऱ्या रस्त्यावरील सारथी हेल्प लाईन वरील तक्रार प्राप्त विनापरवाना व वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या टपऱ्यांवर अतिक्रमण कारवाई करुन पुढील प्रमाणे जप्त केलेले साहित्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी १९
२. लोखंडी टपरी २
३. लोखंडी काउंटर १
४. लोखंडी टेबल २
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली असुन कारवाई कामी ५ होमगार्ड हजर होते.