ड,ब क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.२७/१/२०२० :
आज दि. २७/१ रोजी ड व ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात सारथी हेल्प लाईन वरील तक्रार प्राप्त तसेच विनापरवाना हातगाड्या, टपऱ्या व टेम्पो मधिल विक्रेते यांचेवर अतिक्रमण कारवाई करुन पुढील प्रमाणे जप्त केलेले साहित्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
ड क्षेत्रीय कार्यालय परिसर
१. कोकणे चौक, रक्षक सोसायटी सावित्री बाई फुले उद्यान, पार्क स्ट्रिट.
ब क्षेत्रीय कार्यालय
१. ज्योतिबा उद्यान, काळेवाडी
जप्त केलेले साहित्य : -
१. हातगाडी १३
२. लोखंडी टपरी १
३. लोखंडी टेबल १
४. मेरी गोल्ड खेळणी १
५. लाकडी रस मशीन १
६. स्टील काऊंटर १
७. तिन चाकी टेम्पो २
८. चार चाकी टेम्पो २
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली असुन कारवाई कामी अतिक्रमण पोलिस पथक व ७ होमगार्ड हजर होते.