फ क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.१६/१/२०२० :
🖕 आज दिनांक 16/1/2020 रोजी मा. नगरसेवक सौ. अश्विनी ताई बोबडे यांच्या तक्रारीवरून यमुनानगर पोलीस चौकी जवळ व दुर्गा चौक या ठिकाणी अनधिकृत रीत्या लावलेले टपरी हातगाडी वर कारवाई करून पुढील प्रमाणे जप्ती करून मनपाचे गोडाऊन मधे जमा केले.
1. टपरी. 5 नग
2. हातगाडी 1 नग
सदर कारवाई बीट निरीक्षक, पथक क्रमांक 3, मनपाचे 10 पोलीस, ठेकेदार 4 मजुर 1 क्रेन 3 डंपर याच्या सहाय्याने केली कारवाई सायकली 4:30 ते 6:30 या वेळेत पूर्ण केली आहे.