अ क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि१४/१/२० :
आज दिनांक १४/१/२०२० रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील चिंचवड स्टेशन ते आकुर्डी निगडी प्राधिकरण मधुकर पवळे उड्डाणपूल ते थरमॅक्स चौक ते केएसबी चौक येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या. ९ नग
तसेच ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील थेरगाव डांगे चौक ते १६ नंबर बसस्टॉप ते काळेवाडी फाटा येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आह
१) हातगाड्या. १७ नग
२) चारचाकी टेम्पो १ नग
३) लोखंडी काऊंटर १ नग
४) लोखंडी कॉट. १ नग
५) फ्लेक्स बॅनर्स. ४ नग
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे. सदर कारवाई कामी १ बिटनिरीक्षक हजर होते. सदर कारवाई कामी पोलीस बंदोबस्त उपलब्ध होता