फ क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.१०/१/२०२० :
🖕आज दिनांक 10/1/2020 रोजी श्री वाघमोडे कथन नुसार पूर्ण नगर, कृष्णा चौक, साने चौक जाधव वाडी चौक इत्यादी ठिकाणी *अतिक्रमण हटाव कारवाई करून किरकोळ साहित्य जप्त केले व फ्लेक्स बॅनर्स जाहिरात फलक निष्कासित केले ते पुढीलप्रमाणे.. .
1 मोठे फ्लेक्स 8 नग
2 बॅनर्स. 9 नग
3 जाहिरात फलक 11 नग
जप्त ::- 8 प्लास्टिक स्टूल