ब क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.९/१/२०२० :
आज दि. ९/१ रोजी ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पुढील प्रमाणे विनापरवाना फ्लेक्स/बॅनर काढण्यात आले आहे.
१. धर्मराज चौक ५
२. आंबेडकर चौक ६
३. नॅनो होम ४
४. मुकाई चौक ५
तसेच पुढील प्रमाणे विनापरवाना हातगाड्या/टपऱ्यांवर विक्री करणारे तसेस वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे व्यावसाईक यांना हटविन्यात आले. तसेच पुढील प्रमाणे किरकोळ साहित्य जप्त करुन कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. तिन चाकी टेम्पो १
२. प्लास्टीक क्रेट १०
३. लोखंडी वजन काटे ७
४. ईले. वजन काटा १
५. प्लास्टीक स्टुल ४
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली आहे.