ग क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.९/१/२०२० :
आज दिनांक ९/१/२०२० रोजी ग क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी शगुन चौक ते जयहिंद चौक येथील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. तसेच काळेवाडी तापकीर चौक ते थेरगाव गावठाण ते बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या. ६ नग
२) तीन चाकी टेम्पो १ नग
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आ