ब क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.८/१/२०२० :
आज दि. ८/१ रोजी ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात काकडे पार्क तसेच ड क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात दत्त मंदीर रोड, वाकड येथील आठवडे बाजार बाहेरील विनापरवाना हातगाडी/टेम्पो वरील भाजीपाला,फळ तसेच खाद्य पदार्थ विक्रेते तसेच पथारी व्यावसाईक यांना पुढील प्रमाणे हटविन्यात आले.
अ) काकडे पार्क
१. हातगाड्या २०
२. पथारी व्यावसाईक १५
ब) वाकड
१. हातगाड्या अंदाजे ७०
२. पथारी व्यावसाईक २५
तसेच पुढील प्रमाणे जप्त केलेले साहित्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. तिन चाकी टेम्पो २
२. लोखंडी वजन काटे ५०
३. ईले. वजन काटे २
४. लोखंडी, टायर ओपनर १
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली आ