ग क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.४/१/२० :
दिनांक ४/१/२०२० रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी मेन बाजार, लाल बहादूर शास्त्री भाजी मंडई येथे अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या. ७ नग
२) लोखंडी टपरी २ नग
३) लोखंडी कॉट ४ नग
४) लोखंडी जाळी ४ नग
५) लाकडी स्टुल १ नग
६) कापडी छत्री १ नग
७) लोखंडी स्टॅण्ड १ नग
८) लोखंडी फ्रेम ६ नग
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे. सदर कारवाई कामी पोलीस पथक हजर होते. तसेच ३ बिटनिरीक्षक हजर होते. सदर कारवाई कामी ठेकेदाराकडून ५ ट्रक व १ क्रेन भाड्याने घेण्यात आलेली आहे