ह क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.३१/१२/१९ :
आज दि. ३१/१२ रोजी ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात संत तुकाराम नगर परिसरात फुले नगर झोपडपट्टी शेजारील डी वाय पाटील गेट समोर ते शनि मंदीर ते डी वाय पाटील कॉलेज, महेशनगर येथील विनापरवाना हातगाड्या/टेम्पो तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे व्यावसाईक यांचेवर अतिक्रमण कारवाई करुन पुढील प्रमाणे जप्त केलेले साहित्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी १७
२. तिन चाकी टेम्पो ४
३. चार चाकी टेम्पो १
४. ऊसाचे रस मशीन १
५. लाकडी काऊंटर १
६. प्लास्टीक खुर्ची १२
७. प्लास्टीक टेबल ४
८. लोखंडी काऊंटर ३
९. लोखंडी जाळी ४
१०प्लास्टीक स्टुल १३
११लाकडी टेबल १
१२रसवंती जुनी मशीन १
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली असुन कारवाई कामी १० होमगार्ड हजर होते.