अ क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.१/२/२० :
आज दिनांक १/१/२०२० रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील आकुर्डी येथे बंटी ग्रुप चौक ते भाजी मंडई रोडवरील पथारीधारकांचे अतिक्रमण हटविण्यात येऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. तसेच भेळ चौक निगडी प्राधिकरण येथील अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स काढणेत आलेले आहेत. निगडी कै. मधुकर पवळे उड्डाणपूल येथील अनधिकृत फ्लेक्स व हातगाड्या यांचेवर अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात
आले आहे.
१) हातगाड्या २
२) टपरी १
३) फ्लेक्स ८
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे.