ब ह क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.०३/०१/२० :
आज दि. ३/१ रोजी ह व ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पुढील प्रमाणे विनापरवाना जाहीरात, शुभेच्छा फलक तसेच फुटपाथ वरील जाहीरात स्टॅन्ड बोर्ड काढण्यात आले आहेत.
१. महेश नगर ६
२. डी वाय पाटील कॉलेज ३
३. अग्निशामक कार्या. ८
४. चित्राव गणपती मंदीर रोड ४
५. मोरया हॉस्पी. चौक ४
६. चिंचवडे चौक २
७. चिंतामनी चौक २
८. पार्श्वनाथ चौक ३
९. गुरुद्वारा रोड ५
तसेच फुटपाथ वरील स्टॅन्ड बोर्ड पुढील प्रमाणे काढण्यात आले
१. चित्राव गणपती रोड २२
३. गुरुद्वारा रोड २७
तसेच भोंडवे कॉर्नर येथील विनापरवाना १२ हातगाड्या हटविन्यात आल्या तसेच पुढील प्रमाणे किरकोळ साहित्य जप्त करुन कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. मोठी छत्री ९
२. फ्लास्टीक खुर्ची ४
३. लोखंडी वजन काटे २
४. प्लास्टीक स्टुल १२
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली