ब क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.०४/०१/२० :
आज दि. ४/१ रोजी ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात भोंडवे कॉर्नर, रावेत येथील आंबेडकर चौक येथे आठवडा बाजार समोरील रस्त्यावर पथारी व्यावसाईक तसेच हातगाडीवर खाद्य पदार्थ, भाजी, फळं विक्रेते यांना हटविन्यात आले असुन पुढील प्रमाणे किरकोळ साहित्य जप्त करण्यात आले आहे.
१. गॅस शेगडी ८
२. प्लास्टीक टेबल २
३. प्लास्टीक स्टुल १७
४. लोखंडी वजन काटे ९
५. लोखंडी, डोसा तवा १
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली आहे