ब क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.२४/१२/१९ :
आज दि. २४/१२ रोजी ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात चिंचवड परिसरात दळवी नगर व चिंचवडे नगर येथै विनापरवाना व वाहतुकिस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या/टपऱ्यांवर अतिक्रमण कारवाई करुन पुढील प्रमाणे जप्त केलेले साहित्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी १८
२. टपरी १
३. लोखंडी काउंटर १
४. स्टॅन्ड बोर्ड १
५. तिन चाकी टेम्पो १
तसेच चिंचवडे नगर येथील पथारी व्यावसाईक (भाजी विक्रेते) अंदाजे २५ यांना हटविन्यात आले.
सदरची कारवाई अतिक्रमण पथक क्र. १ कडुन करण्यात आली असुन कारवाई कामी २ बिट निरीक्षक व होमगार्ड ५ हजर होते.