बडह क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.२६/१२/१९ :
आज दि. २६/१२ रोजी ब,ड,ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात पुढील प्रमाणे विनापरवाना जाहिरात व शुभेच्छा फलकांवर अतिक्रमण कारवाई करणेत आली आहे.
अ) ह क्षेत्रीय कार्यालय
१. काशिद पार्क
२. सृष्टी चौक ३
३. साठ फुटी रस्ता १
४. रामकृष्ण मंगल कार्या. ७
५. काटे चौक ७
६. कृष्णा चौक २
७. साई चौक १२
८. शितोळे नगर ७
९. ढोरे नगर १०
१० पि डब्लु डी चौक ४
११ जुनी सांगवी बस स्टॉप ६
१२ डायनासोर पार्क ३
ब) ड क्षेत्रीय कार्यालय
१. जवळकर नगर २
२. सुदर्शन चौक १
३. गोविंद गार्डन २
४. कुणाल आयकॉन रोड ५
५. शिवार चौक ३
६. कोकणे चौक ३
एकुण ८० फ्लेक्स काढण्यात आले आहे.
तसेच ब क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात तक्रार प्राप्त पुढील प्रमाणे अतिक्रमण कारवाई करण्यात आली आहे.