ई क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.२७/१२/१९ :
आज दिनांक 27/12/2019 रोजी स्पाईन सिटी मॉल चौक व नविन RTO या ठिकाणी अतिक्रमण हटाव कारवाई करून पुढील प्रमाणे साहित्य जप्त करून मनपाचे गोडाऊन मधे जमा केले.
1 हातगाडी. 8 नग
2.टपरी 2 नग
3 टेम्पो 4 नग
4.लोखंडी काऊंटर 5 नग
5.लोखंडी बाकडे 2 नग
6.प्लास्टिक स्टूल 15 नग
7.प्लास्टिक खुर्ची 13 नग
8 प्लास्टिक टेबल 2 नग
9 लाकडी टेबल 1 नग
10.लाकडी बाकडे 2 नग
12 जाहिरात फलक 3 नग
13. ताडपत्री 2 नग
14. एक कपडी टेंट 1 नग
तसेच 13 पत्रा शेड, मांडव इत्यादी निष्कासित केले.
सदर कारवाई मध्ये मनपाचे पोलीस 10 पोलीस 6 होमगार्ड 1 बीट निरीक्षक, पथक क्रमांक 3 चे कर्मचारी अधिकारी यांनी भाग घेतला होता