अ क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.२१/१२/१९ :
आज दिनांक २१/१२/१९ रोजी अ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका समोर कमला आर्केड ईमारतीसमोरील फुटपाथवर,व चिंचवड स्टेशन एम आय डी सी अॉफीससमोर रस्त्यावर अतिक्रमण कारवाई करुन खालीलप्रमाणे साहित्य जप्त करुन कै आण्णासाहेब मगर स्टेडियम येथे जमा करण्यात आले आहे.
१) हातगाड्या ३
२) लोखंडी काऊंटर २
३) लोखंडी बाकडे २
४) लाकडी काऊंटर ३
५) लुज बुटचप्पल
सदरची कारवाई पथक क्र २ चे कर्मचाऱ्यामार्फत करण्यात आली आहे.सदर कारवाई कामी होमगार्ड चे पथक हजर होते