इ क्षेत्रीय अतिक्रमण कारवाई दि.०४/१२/१९ :
आज दिनांक 4/11/2019 मॅकजिन चौक ते किंगडम हौसिंग सोसायटी सैनिक भवन दिघी आळंदी रस्ता येथे पथक क्र. 3 द्वारे अतिक्रमण विरोधी कारवाई करून पुढील प्रमाणे साहित्य जप्त करून मनपाचे गोडाऊन मधे जमा केले
1.हातगाडी 5 नग
2.लो. टपरी. 6 नग
3. लो. काऊंटर 3 नग
4.लो. जाळी बॉक्स 1 नग
5.मोठी छत्री 1 नग
5.लो. टेबले 1 नग
6.लो. स्टूल. 5 नग
7.लो. बाकडे 1 नग
8.प्लास्टिक स्टूल 5 नग
9.वसा बांबू 1 नग
10.लो. शेगडी मोठी. 1 नग
11. लाकडी टेबल. 1नग
12.जुने प्लाइवुड. 2 नग
13 लोखंडी पत्रा 5 नग
सदर कारवाई साठी मनपाचे 4 पोलीस,1 क्रेन 5 डंपर 4 मजुर वापरणेत आली आहे