ह क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई २०/११/१९ :
आज दि. २०/११ रोजी ह क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात साई चौक, कृष्णा चौक, फेमस चौक, बा रा घोलप महाविद्यालय, रक्षक सोसायटी, सृष्टी चौक या परिसरात विनापरवाना व वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्यांवर अतिक्रमण कारवाई करुन पुढील प्रमाणे जप्त केलेले साहीत्य कै. आण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे जमा करणेत आले आहे.
१. हातगाडी २७
२. प्लास्टीक क्रेट २५
३. लोखंडी जाहीरात बोर्ड १०
तसेच पथारी व्यावसाईक यांचे कडील टेडी बेअर (खेळणी)
१५ जप्त करुन अतिक्रमण विभाग मुख्य कार्यालय येथे जमा करणेत आले आहे.
सदरची कारवाई सकाळ सत्रात केली असुन कारवाईस तिन बिट निरीक्षक व १० होमगार्ड हजर होते.