क,ई क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई 19/11/2019 :
आज दिनांक 19/11/2019 रोजी गांधीनगर, कामगारनगर, संतोषी माता चौक, नेहरू नगर, खराळवाडी,यशवंत नगर, थरमॅक्स चौक, कस्तुरी मार्केट, कोयना चौक साने चौक,घरकूल, पूर्णा नगर शनि मंदिर, जुना RTO चौक, जाधव सरकार चौक,F2 ब्लॉक कॉर्नर्स, स्पाईन सिटी मॉल चौक, संत नगर चौक इत्यादी ठिकाणी अनधिकृत रीत्या लावलेले एकूण 28 फ्लेक्स 13 बॅनर्स 19 जाहिरात बोर्ड निष्कासित केले.
सदर कारवाई पथक क्रमांक 3 चे अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड यांचे मार्फत केली असे.