क,ई क्षेत्रिय अतिक्रमण कारवाई18/11/2019 :
आज दिनांक 18/11/2019 रोजी थर्मकस चौक,कस्तुरी मार्केट, ममता स्वीट, कोयना चौक, साने चौक, भाजी मार्केट, चिखली इत्यादी ठिकाणी अतिक्रमण हटाव कारवाई करून पुढील प्रमाणे साहित्य जप्त केले.
1 हातगाडय़ा 11 नग
2 लोखंडी जाळी 5 नग
3 लोखंडी खाटा 2 नग
4 प्लास्टिक स्टूल. 5 नग
5 प्लास्टिक खुर्च्या 5 नग
6 प्लास्टिक क्रेट 25 नग
7 लोखंडी स्टँड 5 नग
8 वजनकाटा 5 नग
9 जुने प्लाइवुड. 3 नग
उपरोक्त साहित्य जप्त करून मनपाचे नेहरुनगर गोडाऊन मधे जमा केले.
सदर कारवाई साठी 3 बीट निरीक्षक, मनपाचे 7पोलीस पथकक्र.3 चे अधिकारी,कर्मचारी,होमगार्ड
व स्थानिक पोलिस ठाण्यातील 5 पोलीस 1 वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांचे उपस्थित पार पडले.
कारवाई साठी ठेकेदार यांची 1 क्रेन 5 डम्पर 5 मजुर वापरून कारवाई केली